मनाने सुंदर असणारी, कशाचाही गर्व नसणारी, प्रेमाने नात जपणारी, प्रत्येक अडचणीत साथ देणारी प्रत्येक वेळेवरती मात देणारी, कितीही आपलं चुकल् तरी आयुष्य अख्ख सुकलं तरी, माली सारखं केयर करणारी, कोणत्याही परिस्तिथी मध्ये डेयर करणारी, अशी बायको भेटायला नशीब लागते, तेव्हा जगण्याची मजा वाटते... 🔹🔹💠🔹🔹 #couolegoals #wedding #yqtai #yqdidi #marathiquotes #yqmarathi #लेखनी #yqbaba