Nojoto: Largest Storytelling Platform

1) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा कर

 1) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.
२)मूत्रपिंड घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.
३) पित्ताशय घाबरते जेव्हा तुम्ही ११  चा आत झोपत नाही व सूर्योदय पूर्वी उठत नाही.
४) लहान आतडे घाबरते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.
५) मोठे आतडे घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.
६)फुफ्फुसे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.
७) यकृत तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खात

sandyjournalist7382

sandy

New Creator

1) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २)मूत्रपिंड घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय घाबरते जेव्हा तुम्ही ११ चा आत झोपत नाही व सूर्योदय पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे घाबरते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. ५) मोठे आतडे घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता. ६)फुफ्फुसे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता. ७) यकृत तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खात #story #nojotophoto