Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस होऊन गेल्यावर, विखुरते आभाळ जसे, ना चंद्र सोब

पाऊस होऊन गेल्यावर,
विखुरते आभाळ जसे,
ना चंद्र सोबती,
ना चांदणी असते कधी...
विखुरले मन माझे, 
भांबावले डोकेही,
साथ तुझी नसता,
संपले सारे काही...

                        - शुभम दिपक कांबळे #अंतर हृदयाचे
पाऊस होऊन गेल्यावर,
विखुरते आभाळ जसे,
ना चंद्र सोबती,
ना चांदणी असते कधी...
विखुरले मन माझे, 
भांबावले डोकेही,
साथ तुझी नसता,
संपले सारे काही...

                        - शुभम दिपक कांबळे #अंतर हृदयाचे