White स्मृती न वाटे मज काही धनाचे जनाचे नि कुणाचे काय आली मोकळ्या हाती या धरा जाईन मोकळ्या हाती आकाशी परि संवेदनांना जगणे आपुल्या हाती परखड निखळ भावनांनी ओथंबलेली शब्द माझी कैदेत तयाच हसणे रडणे जगणे नि कित्येकांच्या जगण्याची अबोल गाणी ह्या स्मृती मज उजाळा देऊन जाती ©Jaymala Bharkade #GoodMorning❤️