Nojoto: Largest Storytelling Platform

क्रांतीची मशाल तेवते अजुन स्वागताला गातो क्रांतीच

क्रांतीची मशाल तेवते अजुन
 स्वागताला गातो क्रांतीचे गुणगान ll धृll

धगधगते क्रांतिकुंड धुमसतसे वाळव्यात 
क्रांतीवीर अण्णाचे नाव झळके गगणात ll 1ll

हुतात्म्यांचे वैभव वाळव्याच्या खोर्‍यात 
शेतीच्या  कल्याणा संकुलाचे प्र्ण ll2ll

शिक्षणज्योत उजळे माईंच्या ममतेन 
कष्टकरी लढतात संघटीत अजून ll3ll #क्रांतीचीभूमी#जयहुतात्मा
क्रांतीची मशाल तेवते अजुन
 स्वागताला गातो क्रांतीचे गुणगान ll धृll

धगधगते क्रांतिकुंड धुमसतसे वाळव्यात 
क्रांतीवीर अण्णाचे नाव झळके गगणात ll 1ll

हुतात्म्यांचे वैभव वाळव्याच्या खोर्‍यात 
शेतीच्या  कल्याणा संकुलाचे प्र्ण ll2ll

शिक्षणज्योत उजळे माईंच्या ममतेन 
कष्टकरी लढतात संघटीत अजून ll3ll #क्रांतीचीभूमी#जयहुतात्मा