Nojoto: Largest Storytelling Platform

कधितरी वेळ मिळतो मग स्वतःमध्येच हरवणं होतं कधीतरी

कधितरी वेळ मिळतो 
मग स्वतःमध्येच हरवणं होतं
कधीतरी हा एकांत 
साऱ्या दुःखाना पुरून उरतो 
यात एक वेगळाच आनंद भेटतो 
मनात चालु असणाऱ्या साऱ्या गोष्टींना 
इथे पुर्ण विराम लागतो 
(काही क्षणासाठीचं का होईना ) #NojotoQuote एकांत
कधितरी वेळ मिळतो 
मग स्वतःमध्येच हरवणं होतं
कधीतरी हा एकांत 
साऱ्या दुःखाना पुरून उरतो 
यात एक वेगळाच आनंद भेटतो 
मनात चालु असणाऱ्या साऱ्या गोष्टींना 
इथे पुर्ण विराम लागतो
कधितरी वेळ मिळतो 
मग स्वतःमध्येच हरवणं होतं
कधीतरी हा एकांत 
साऱ्या दुःखाना पुरून उरतो 
यात एक वेगळाच आनंद भेटतो 
मनात चालु असणाऱ्या साऱ्या गोष्टींना 
इथे पुर्ण विराम लागतो 
(काही क्षणासाठीचं का होईना ) #NojotoQuote एकांत
कधितरी वेळ मिळतो 
मग स्वतःमध्येच हरवणं होतं
कधीतरी हा एकांत 
साऱ्या दुःखाना पुरून उरतो 
यात एक वेगळाच आनंद भेटतो 
मनात चालु असणाऱ्या साऱ्या गोष्टींना 
इथे पुर्ण विराम लागतो

एकांत कधितरी वेळ मिळतो मग स्वतःमध्येच हरवणं होतं कधीतरी हा एकांत साऱ्या दुःखाना पुरून उरतो यात एक वेगळाच आनंद भेटतो मनात चालु असणाऱ्या साऱ्या गोष्टींना इथे पुर्ण विराम लागतो