दुःखाची कळ आणि वेदनांची झळ त्याच लोकांना कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत आलेले असतात! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral