Nojoto: Largest Storytelling Platform

शेल काव्यप्रकारात चारोळी. हा एकांत तू मी अन् क्ष

शेल काव्यप्रकारात चारोळी.
हा  एकांत  तू मी अन् क्षण निवांत
निवांत  लपेटून  चादर धुक्याची
एकरूपली  हिरव्याईत  निळाई
निळाई  छेडीते तार सख्या मनाची

मीनाक्षी  गोरंटीवार...
शेल काव्यप्रकारात चारोळी.
हा  एकांत  तू मी अन् क्षण निवांत
निवांत  लपेटून  चादर धुक्याची
एकरूपली  हिरव्याईत  निळाई
निळाई  छेडीते तार सख्या मनाची

मीनाक्षी  गोरंटीवार...