Nojoto: Largest Storytelling Platform

वाटते मनाला एकदातरी यावेस तू भेटण्या सांजवेळी संध्

वाटते मनाला एकदातरी
यावेस तू भेटण्या सांजवेळी
संध्येची चाहूल लागता पुन्हा
परतण्याची घाई वेळोवेळी 
🖋 स्नेहसखी #charoli #marathi
वाटते मनाला एकदातरी
यावेस तू भेटण्या सांजवेळी
संध्येची चाहूल लागता पुन्हा
परतण्याची घाई वेळोवेळी 
🖋 स्नेहसखी #charoli #marathi
snehalkadam4658

Snehal Kadam

New Creator