Nojoto: Largest Storytelling Platform

होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून

होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,
शांतीने उजळून निघो हीच ईच्छा…
शुभ सकाळ !
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ! Harsh