Nojoto: Largest Storytelling Platform

इतरांची नावे सांगून किती प्रश्न विचारले तुला.. इत

इतरांची नावे सांगून किती प्रश्न 
विचारले तुला..
इतरांसाठी सल्ले. माझी उत्तरे 
मिळाली मला...
हा ही एक कट होता माझा 
कळला होता का तुला..

नसेल कळला..तर चांगलंच आहे..

नाहीतर..सांगून घेतलेला " आढावा " काय कामाचा..
 इतरांची नावे सांगून किती प्रश्न 
विचारले तुला..
इतरांसाठी सल्ले. माझी उत्तरे 
मिळाली मला...
हा ही एक कट होता माझा 
कळला होता का तुला..
नसेल कळला..तर चांगलंच आहे..
नाहीतर..सांगून घेतलेला " आढावा " काय कामाचा..
इतरांची नावे सांगून किती प्रश्न 
विचारले तुला..
इतरांसाठी सल्ले. माझी उत्तरे 
मिळाली मला...
हा ही एक कट होता माझा 
कळला होता का तुला..

नसेल कळला..तर चांगलंच आहे..

नाहीतर..सांगून घेतलेला " आढावा " काय कामाचा..
 इतरांची नावे सांगून किती प्रश्न 
विचारले तुला..
इतरांसाठी सल्ले. माझी उत्तरे 
मिळाली मला...
हा ही एक कट होता माझा 
कळला होता का तुला..
नसेल कळला..तर चांगलंच आहे..
नाहीतर..सांगून घेतलेला " आढावा " काय कामाचा..