Nojoto: Largest Storytelling Platform

क्रांतीसाठी ******** श्वापदानीच शवविच्छेदन केलेल्

क्रांतीसाठी
********
श्वापदानीच शवविच्छेदन 
केलेल्या 
माझ्या देहातल्या उरल्या सुरल्या क्रांतीकणांनो,
माझं तुम्हाला रक्तदान.
याच रक्तथेंबांनी अंधार वाटेवर दिपस्थंभ उभे करा.
उजेडात दिसतील तुम्हावा,
पांढऱ्या शुभ्र कातनी लपेटूव बिनधास्त संचार करणाऱ्या काळसर्पांच्या सरपटी.
ऐकू येतील त्यांचे अश्वासनांचे फुत्कार.
फणे कदाचीत दंश करू पाहतील.
पण भिऊ नका प्रसंगी माझं तुम्हाला देहदान.
अन्याय,अत्याचारअन् भ्ष्टाचार मुळासह उपटून काढण्यासाठी 
पुन्हा एखदा नव्या क्रांतीसाठी

आनंद साधू साठे

©Anand Sadhu Sathe क्रांतीसाठी