Nojoto: Largest Storytelling Platform

जमल तर आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव... कारण

जमल तर आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...
कारण काळ्याकुट्ट अश्या अंधाऱ्यारात्री चंद्र हा स्वतःच्या प्रकाशाने आपले अस्तित्व टिकवून ठेवतो...आणि अमावस्येच्या रात्री सुद्धा येणाऱ्या पौर्णिमेची आस त्याच्या मनी असते...तसच संकटाच्या काळोख्या रात्री मनात आत्मविश्वासाची ज्योत तेवत ठेवावी...आणि यश व अपयश चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत व घटत राहावे...कारण यशात सात्यत अहंकाराला खतपाणी घालत आणि अपयशात सातत्य आत्मविश्वास हिरावतो आणि नैराश्यमध्ये भर पाडतो...
✍प्रतिक्षा सदाशिव तिटकारे✍

©Titkare Pratiksha Sadashiv आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...

आयुष्य चद्रांप्रमाणे घडवता यायला हव...