Nojoto: Largest Storytelling Platform

अधरावरती अबोलीची फुले माळून छळते तू तुला आठवल्यावर

अधरावरती अबोलीची फुले माळून छळते तू
तुला आठवल्यावरती कुठे जराशी कळते तू
        - विष्णू थोरे अधरा वरती......
अधरावरती अबोलीची फुले माळून छळते तू
तुला आठवल्यावरती कुठे जराशी कळते तू
        - विष्णू थोरे अधरा वरती......
vishnuthore9723

vishnu thore

New Creator

अधरा वरती......