Nojoto: Largest Storytelling Platform

आधीच काय कमी होते त्यात अजून भार का दिला असेल, या

आधीच काय कमी होते त्यात अजून
भार का दिला असेल,
या गोष्टी आता मनावर अजून मनात
एक नवीन आग लावत आहेत,
आधीच भांडण काय कमी होते नात्यात,
गैरसमजातून नाही जगायच असे अजून
मला काय असेल ते खरं सांगावे मला,
एक झाकन्या साठी अजून काही जमाव
का दाखवत आहेस,
हे तर चांगले समजत आता माझी तर गरज
कधी नव्हतीच तुला, 
उगाच मी स्वतः दूर करण्याचा मार्ग दिला
असून सुद्धा मला प्रत्येक ठिकाणी काय
ब्लॉक करण हे काय नशिबात नव्हतं ना,
मी स्वतः दिले गेलेले त्रास जर त्रासचं होते
तर त्या साठी तुला काही निर्णय दिले होते
आणि तुला माझी गरजच होती तर ते नको
होते तरीही केले तू, त्या नंतर मीच बोलणार
पण नव्हतो आणि जो तुम्हाला त्रास वाटतोय
तो ही देणार नव्हतो कधी उगाच ते पर्याय
दिले नव्हते मी पण तरीही काही गोष्टी अस्या
घडत आहेत की ज्या नको होत्या कधीच, 
तुला जे योग्य आहेत तर तू ते ठेवलास काही
व्यक्ती नको होती तुझ्या जीवनात तुला आधी
ही सांगून सुद्धा तू दूर नव्हत केलं त्यांना,
मग आता मला यावर उत्तर दे असेल तुझ्याकडे
तर माझ्या मुळे तुझी इज्जत कमी होत होती,
तर यांच्या मुळे कुठे वाढलीये अजून कचरा
करून घेतलाय तू येवढंच म्हणणार तुला, 
तुझ्या नावाला जर माझे नाव कुठे लागत होते
तर तुझंही नाव माझ्या नावाला लागत होते कुठे तरी, पण आज कित्तेक नाव तुझ्या नावावर आहेत
हे जगाची तुला दिलेली देणगी आहेत,
अजून तुझ्या कानावर किंवा तुमच्या नजरेत
नसेल आले पण हेच सत्य आहेत,
मी काहीही बोलतो असे नाहीत जर कुठे असेल
विश्वास तर बघ समोरच्या व्यक्तीला विचारून त्यांना
तर माहित असेल कदाचित काही गोष्टी,
लोकांनी मला विचारलेले प्रश्न मी उत्तर दिले त्यांना सरळ
आधीच काय कमी होते त्यात अजून
भार का दिला असेल,
या गोष्टी आता मनावर अजून मनात
एक नवीन आग लावत आहेत,
आधीच भांडण काय कमी होते नात्यात,
गैरसमजातून नाही जगायच असे अजून
मला काय असेल ते खरं सांगावे मला,
एक झाकन्या साठी अजून काही जमाव
का दाखवत आहेस,
हे तर चांगले समजत आता माझी तर गरज
कधी नव्हतीच तुला, 
उगाच मी स्वतः दूर करण्याचा मार्ग दिला
असून सुद्धा मला प्रत्येक ठिकाणी काय
ब्लॉक करण हे काय नशिबात नव्हतं ना,
मी स्वतः दिले गेलेले त्रास जर त्रासचं होते
तर त्या साठी तुला काही निर्णय दिले होते
आणि तुला माझी गरजच होती तर ते नको
होते तरीही केले तू, त्या नंतर मीच बोलणार
पण नव्हतो आणि जो तुम्हाला त्रास वाटतोय
तो ही देणार नव्हतो कधी उगाच ते पर्याय
दिले नव्हते मी पण तरीही काही गोष्टी अस्या
घडत आहेत की ज्या नको होत्या कधीच, 
तुला जे योग्य आहेत तर तू ते ठेवलास काही
व्यक्ती नको होती तुझ्या जीवनात तुला आधी
ही सांगून सुद्धा तू दूर नव्हत केलं त्यांना,
मग आता मला यावर उत्तर दे असेल तुझ्याकडे
तर माझ्या मुळे तुझी इज्जत कमी होत होती,
तर यांच्या मुळे कुठे वाढलीये अजून कचरा
करून घेतलाय तू येवढंच म्हणणार तुला, 
तुझ्या नावाला जर माझे नाव कुठे लागत होते
तर तुझंही नाव माझ्या नावाला लागत होते कुठे तरी, पण आज कित्तेक नाव तुझ्या नावावर आहेत
हे जगाची तुला दिलेली देणगी आहेत,
अजून तुझ्या कानावर किंवा तुमच्या नजरेत
नसेल आले पण हेच सत्य आहेत,
मी काहीही बोलतो असे नाहीत जर कुठे असेल
विश्वास तर बघ समोरच्या व्यक्तीला विचारून त्यांना
तर माहित असेल कदाचित काही गोष्टी,
लोकांनी मला विचारलेले प्रश्न मी उत्तर दिले त्यांना सरळ