Nojoto: Largest Storytelling Platform

मी आजही प्रयत्न करतोय तुला पूर्ण विसरण्याचा.. मनात

मी आजही प्रयत्न करतोय
तुला पूर्ण विसरण्याचा..
मनात तसाच पाऊस येतोय
तुझ्या आठवणी बरसण्याचा..! आठवणींचा पाऊस..
मी आजही प्रयत्न करतोय
तुला पूर्ण विसरण्याचा..
मनात तसाच पाऊस येतोय
तुझ्या आठवणी बरसण्याचा..! आठवणींचा पाऊस..

आठवणींचा पाऊस..