Nojoto: Largest Storytelling Platform

ना अशी बघु तु चंद्रावळी गालाला पडली तुझ्या खळी....

ना अशी बघु तु चंद्रावळी गालाला पडली तुझ्या खळी.....
   काळोखात डुंबुनी बघुन डोळ्यात तुझ्या लिहतोय ओळी...
 ओठावरची साय जशी गालावर विरघळली डोळ्यांत तुझ्या 
   चव गोडीची चाखली....
तरंगुन‌ स्वप्नांत तुझ्या मी बेधुंदी दाराशी ऊभा.....
  डवचाळुनी नजर डोळ्यांची करी काना डोळा....
मखमली चादर स्वप्नांना आमंत्रण धाडियेले झोपलो रंगात रंग चंद्राला बिचकुनी.....
 वेगळेच हाताचे ते नखरे चंद्रात सामावुनी चांदण्याना छेडी..‌‌.
  अंधक ती ईश्काची बेधुंदीची कहाणी सांगेल कानात ओळी....
नाही शब्दांची चाहुल अंगणात माझ्या लुकलुकती सावली..
  थरथरले अंग सारे कोड्यात पडुन डाव सावरला.....
मनाच्या ओझ्यात मी पणा बुडाला.....
प्रितिची ईच्छा मुखी एकवटली सांगण्या जरा घाबरीशी....
  जणु युद्ध विचारांची मैफिल जमली......
शहारले अंग सारे ते रात्रीचे शब्द चाळे....
 मोडण्या सोडले मनाचे खिळे......
हात हातात जुंपुनी चाहुल काय ते पुढचे वेडे मन ऐकण्या थांबले.....
डिवचुनी ऊठवले त्या अंधुक चालीने सुगंधाची कस्तुरी जणु माझ्यावर सांडली....
  वेड्या मनाने ती शिक्षा मागितली .....
 गंध त्या कोड्याचा काही ऊलगडेना सांगुनी टाक तु कोणत्या काळाची अजब वेडी चांदणी.....
  गटकन झोपेची व्यथा काय ती मागितली.....
ठेवली जशी अत्तराची झाकणी......
   उलगडेनाच ते काही कोडे ह्या प्रेमाच्या की भांडणाच्या 
मऊ जाळीदार गुंतलेल्या सुगंधी ओळी.......
 #marathiquotes 
    
#yqtaai    #मराठीलेखणी 

#चंद्रावती  #स्वरचितकाव्य 

      #yqquotes        #yqmarathikavita

writert7346

gaurav

New Creator