Nojoto: Largest Storytelling Platform

सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल, तेवढं असुरक्षित

सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल, तेवढं असुरक्षित वाटत राहतं. मुळातच आयुष्य असुरक्षित असतं, हे मान्य करावं. रक्षण कुणापासुन करणार?  कोण करणार? रक्षक ठेवुन कुणाचे प्राण वाचले आहेत? म्हणुनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं. आपण ठरवलं होतं त्यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो? मागून किती आणि न मागता किती मिळालं, हे फक्त तू तुझ्यापुरतं आठवं. ...

adeshwasnik2066

Adesh Wasnik

New Creator

...