Nojoto: Largest Storytelling Platform

आज मी बाप झालोय.... आहो, तुम्ही बाप झालात, हे पत्न

आज मी बाप झालोय....
आहो, तुम्ही बाप झालात,
हे पत्नीच्या मुखातून अनमोल शब्द ऐकून,
मी आकाश भर, हरशात विलीन झालोय.
आज मी बाप झालोय....

या चिमुकल्याच्या जिवनातील 
ध्येयाचा आधार झालोय.
माझा हात धरुन मला कधी बाबा मनेल
याच विचारात हरवून गेलोय.
आज मी बाप झालोय....

©SUNIL PARDE #father #my❤️ 

#father
आज मी बाप झालोय....
आहो, तुम्ही बाप झालात,
हे पत्नीच्या मुखातून अनमोल शब्द ऐकून,
मी आकाश भर, हरशात विलीन झालोय.
आज मी बाप झालोय....

या चिमुकल्याच्या जिवनातील 
ध्येयाचा आधार झालोय.
माझा हात धरुन मला कधी बाबा मनेल
याच विचारात हरवून गेलोय.
आज मी बाप झालोय....

©SUNIL PARDE #father #my❤️ 

#father
sunilparde4850

SUNIL PARDE

New Creator

#father my❤️ #father