Nojoto: Largest Storytelling Platform

'प्रेम की फक्त मैत्री' "अगं माझं ऐकून तर घे श्र

 'प्रेम की फक्त मैत्री' 

"अगं माझं ऐकून तर घे श्रुती" म्हणत गार्गी खुर्चीत डोक्याला हाथ लावून विचार करत बसली.काहीही न ऐकता श्रुती मात्र आवेशात कॉफी शॉपमधुन घरी निघून गेली. विचारचक्रात हरवलेली गार्गी;लहानपणाच्या गोड क्षणांची आठवणीत रमली होती.श्रुती आणि गार्गी लहानपणापासूनच ह्यांची चांगली मैत्री . जीवाला जीव देणाऱ्या 'besties'.एकाच कॉलोनीत राहणाऱ्या आणि एकाच बाकावर बसायच्या दोघीही.मधल्या सुट्टीत डब्बा शेयर करणाऱ्या,मैत्रिणीचा आवडता पदार्थ मला आवडतो असे सांगून आईला मैत्रिणीचा आवडता पदार्थ बनवायला लावणाऱ्या ह्या पोरी......!!!
लहानपणाचे खोडकर आणि खेळकर आयुष्य सम्पले,गार्गी आणि श्रुती आता कॉलेजला जाऊ लागल्या.ग्रुप मध्ये राहणं वगैरे ह्या गोष्टीत त्यांना जास्त रस नव्हता.दोघींचीच खूप चांगली मैत्री होती म्हणून त्यांना दोघींचाच ग्रुप परिपूर्ण वाटायचा. 
कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊन पुढे बी.कॉम केले दोघींनी. बी.कॉम ला असताना खूप धमाल केली दोघींनी.कॉलेज लाईफ म्हटले कि फुल्ल धमाल....!!!
वेग-वेगळ्या प्रकारचे विध्यार्थी असतात-काही करिअर वर खूप फोकस्ड असणारे;इतर कोणत्याही गोष्टीला महत्व न देणारे,काही बस्स फुल्ल ऑन एन्जॉय करणारे तर काही अभ्यास आणि मनोरंजन ह्या दोन्हींचा समतोल साधणारे . 
गार्गी आणि श्रुती ह्या तिसऱ्या प्रकारात मोडत होत्या.शनिवार-रविवार म्हणजे मज्जाच....!!!

sandyjournalist7382

sandy

New Creator