एक ओढ उंच उंच उडण्याची कुंपणा पलिकडे धाव घेण्याची इच्छा आकांक्षांचे बांधून धागे उंच आकाशालाही भेदू पाहे शब्दवेडी #१३/३६५