Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र तारते,रात्र मारते पण रात्र मारत नाही कधीच. र

रात्र तारते,रात्र मारते
पण रात्र मारत नाही कधीच.
रात्र...........
 रोज नव्या स्वप्नांना जन्म देते.
स्वप्नांच्या मरणाचे सुतक रात्रीला कधीच पडत नाही.
- विष्णू थोरे रात्र.....
रात्र तारते,रात्र मारते
पण रात्र मारत नाही कधीच.
रात्र...........
 रोज नव्या स्वप्नांना जन्म देते.
स्वप्नांच्या मरणाचे सुतक रात्रीला कधीच पडत नाही.
- विष्णू थोरे रात्र.....
vishnuthore9723

vishnu thore

New Creator