Nojoto: Largest Storytelling Platform

आज शब्दांना ही मनातले भाव कळले होते, न बोलता सारे

आज शब्दांना ही मनातले भाव कळले होते, न बोलता सारे कागदावर उतरले होते !
नात्यात ही एक नाते असे आहे,         दिसत नसले तरी सारे त्यात सामावले आहे !
कधी रुसवा कधी अबोला, कधी प्रेम तर कधी काळजी !
कधी वाद तर कधी संवाद आहे, नात्यात एक नाते बहीण -भावाचे आहे !
❣️#Gaurav❣️ बहीण -भाऊ ❣️

#Lights

बहीण -भाऊ ❣️ #Lights