Nojoto: Largest Storytelling Platform

पैलतीरावर ऐलतीरावर मृदगंध स्मृतीधुंद त्या कृष्ण ब

पैलतीरावर ऐलतीरावर
मृदगंध स्मृतीधुंद 
त्या कृष्ण बासूरीतून
मनमोहून‌ टाके तो सूर मधूर.... नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

.......मृदगंध
......स्मृती धुंद
पैलतीरावर ऐलतीरावर
मृदगंध स्मृतीधुंद 
त्या कृष्ण बासूरीतून
मनमोहून‌ टाके तो सूर मधूर.... नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

.......मृदगंध
......स्मृती धुंद
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. .......मृदगंध ......स्मृती धुंद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मृदगंध१