किती अजून अनोळखी सारखी वागणारेस, खरच का माझ्या मेल्यावर ती भेटणारे, जी परिस्थिती होती आणि आजही आहे हे प्रारब्ध समजावें, पण ते धरूनच का आयुष्यभर ती रडणारे... कोण नाही असा जो कधीचं चुकला नाही पण म्हणुन का शिक्षा सर्वाँना भेटणारे चूक होती कुणाची आणि कुणाची नाही हा हिशेब लावतच का फकत झुरणारे… सांगते तर आहेेस की रडायचं माझ्या मांडीवर डोकं ठेऊन आणि हसायच आहे मला तुला मिठीत घेउन, मग असेच म्हणता म्हणता आयुष्य पुन्हा का ती कोरडे च ठेवणारे …. ??? ©Mangesh B #खंत