Nojoto: Largest Storytelling Platform

कान्हा, काल कोठडीत अवतार घेतला ,गोकुळात चोऱ्या मर्

कान्हा,
काल कोठडीत अवतार घेतला ,गोकुळात चोऱ्या मर्या केल्या कंस चा वध करून बापाला बंधिगृहा तुन मुक्त केलं,भल्या भल्या चा गर्व हरण केलं,महाभारत केलं पण शस्र हातात न धरता 
धर्माची स्थापना करून आमच्या साठी भगवत गीतेसारखं अमृत दिल एक माणसाला जगण्या साठी लागत तेवढे दिल कान्हा राजकारना पासून ते भगवंत गीतेच्या शोका पर्यत सगळं काही दिल ,,मानवजातीच्या कल्याणासाठी,,
म्हणून देवकी नंदन गोपला,,,,,,
 #gokulastmi