Nojoto: Largest Storytelling Platform

हसला कधी चेहरा कधी डोळ्यात आसवं आली खचलो कधी सावर

हसला कधी चेहरा कधी 
डोळ्यात आसवं आली
खचलो कधी सावरताना
हिम्मत खूप जणांनी दिली

थकलो असेन खूपदा
पण प्रवास धाडसी केला
सुरवात एकट्याने अन
प्रत्येक क्षण गर्दीत गेला

नात्यांची उणीव होतीच 
अनेक नात्यांनी पूर्ण केली
निस्वार्थ ठिकवलेली नाती
संकटात मदत करून गेली

हे आयुष्या हा आटापिटा
फक्त तुज्यासाठी
ही नसती उठाठेव माहीत 
नाही कश्यासाठी

@@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य
हसला कधी चेहरा कधी 
डोळ्यात आसवं आली
खचलो कधी सावरताना
हिम्मत खूप जणांनी दिली

थकलो असेन खूपदा
पण प्रवास धाडसी केला
सुरवात एकट्याने अन
प्रत्येक क्षण गर्दीत गेला

नात्यांची उणीव होतीच 
अनेक नात्यांनी पूर्ण केली
निस्वार्थ ठिकवलेली नाती
संकटात मदत करून गेली

हे आयुष्या हा आटापिटा
फक्त तुज्यासाठी
ही नसती उठाठेव माहीत 
नाही कश्यासाठी

@@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य

मी आणि मी जगलेलं आयुष्य