Nojoto: Largest Storytelling Platform

_#कवी'धनूज. आम्ही माजलोय..! आणि इतके माजलोय कि कोण

_#कवी'धनूज.
आम्ही माजलोय..!
आणि इतके माजलोय कि
कोणी असले काय अन् नसले काय
आता आम्हाला फरकच पडत नाही.
एवढा माज का?
हे ही लवकरच कळेल !
फक्त भाषा सांकेतिक असेल.
समजून घेण्याचा प्रयत्न करा,
जर आजही आमच्या बद्दल 
चांगलं वाईट ऐकण्याची तुमची ती सवय पूर्वीचीच
असेल तर....

©Dhananjay(dhanuj) Sankpal #माज
#धनूज
_#कवी'धनूज.
आम्ही माजलोय..!
आणि इतके माजलोय कि
कोणी असले काय अन् नसले काय
आता आम्हाला फरकच पडत नाही.
एवढा माज का?
हे ही लवकरच कळेल !
फक्त भाषा सांकेतिक असेल.
समजून घेण्याचा प्रयत्न करा,
जर आजही आमच्या बद्दल 
चांगलं वाईट ऐकण्याची तुमची ती सवय पूर्वीचीच
असेल तर....

©Dhananjay(dhanuj) Sankpal #माज
#धनूज