Nojoto: Largest Storytelling Platform

जमत नाही मला नेहमीच तुला समजून घेणे... मनविण्याचे

जमत नाही मला नेहमीच
तुला समजून घेणे...
मनविण्याचे मग शोधतो
कित्येक बहाणे.. 
                          Rashmi 💖 
आहे कदर तुझ्या भावनांची
तरी माझ्याच मनाची मर्जी...
चुकतो कधीतरी मी ही
समजून घे ना हि हाक ह्रदयाची...
         Rashmi 💖  #चुक#बहाणे#yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
जमत नाही मला नेहमीच
तुला समजून घेणे...
मनविण्याचे मग शोधतो
कित्येक बहाणे.. 
                          Rashmi 💖 
आहे कदर तुझ्या भावनांची
तरी माझ्याच मनाची मर्जी...
चुकतो कधीतरी मी ही
समजून घे ना हि हाक ह्रदयाची...
         Rashmi 💖  #चुक#बहाणे#yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator