Nojoto: Largest Storytelling Platform

कशासाठी ग हे तुझे नाटक खूप छेळतात या भावनांशी, रोज

कशासाठी ग हे तुझे नाटक खूप
छेळतात या भावनांशी,
रोज जरी किती ही कठोरपणे
बोलत असेल,
असेल काही गोष्टी ज्या नकोय बाळा,
मी बाकी सारखा नाहीये चुकी केली
तर माफी मागेल आणि कोणी जिवाचा
चुकी करत असेल तर त्याला कान
धरून सांगेल बाळा,
बाकी सारखं गोड बोलणं नाही जमत
मला, स्वतः ला पण एवढं कधी जमतं
नाही तेवढे तुला जपतोय,
अशा कुठलीच नाही पण भीती तरीही 
आहेत मनाला नाही गमावू शकत तुला,
जर काही येड वाकडे बोलत असेल तर
कसा बोलतोय नाही समजत तुला, 
कित्तेक पटीने जीव माझा तुला बोलतांना
तुटत असतो, बळच मनावर दगड ठेवून
बोलव लागतं, वेळ अशी तुला समजत च
कशी नाहीये ग बाळा... अजून किती दिवस असा राग धरून बसणार ग, 
कधी तरी जवळ घेऊन बघ,
जो जीव तुझ्या साठी तुटतोय तुझ्या साठी भांडून
थकलो ग खरंच तो एकदाचं तुझ्या साठी देतो तरी,
रोज बिन कामी नको जागत जाऊ ग नाही समजत
का मला अजून जीवन व्यवस्थित नाही समजलं बाळा काय आहेत हे, कशात काय आणि कशात वेळ घालतीस तू
थोडक्यात सांगू तुला राग येईल पण तुला व्यसन लागलंय
काही गोष्टींच नीट एकदा विचार करून बघ कशी होतीस अन काय झालीस तू, पहिली अशी तर नव्हती ना होतो बदल वेळे

अजून किती दिवस असा राग धरून बसणार ग, कधी तरी जवळ घेऊन बघ, जो जीव तुझ्या साठी तुटतोय तुझ्या साठी भांडून थकलो ग खरंच तो एकदाचं तुझ्या साठी देतो तरी, रोज बिन कामी नको जागत जाऊ ग नाही समजत का मला अजून जीवन व्यवस्थित नाही समजलं बाळा काय आहेत हे, कशात काय आणि कशात वेळ घालतीस तू थोडक्यात सांगू तुला राग येईल पण तुला व्यसन लागलंय काही गोष्टींच नीट एकदा विचार करून बघ कशी होतीस अन काय झालीस तू, पहिली अशी तर नव्हती ना होतो बदल वेळे