Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या दोघांच्या भेटीमध्ये शब्द नेहमीच अबोल पडतात

आपल्या दोघांच्या भेटीमध्ये
शब्द नेहमीच अबोल पडतात
डोळ्यांची भाषा उमगत नाही
कारण..... नजरेला
नजरा भिडून खाली लाजून पडतात

- राशि

©Rashi भेटीमध्ये
#Couple #marathicharoli #marathicharolya #marathiquotes #marathishayari #RakeshShinde
आपल्या दोघांच्या भेटीमध्ये
शब्द नेहमीच अबोल पडतात
डोळ्यांची भाषा उमगत नाही
कारण..... नजरेला
नजरा भिडून खाली लाजून पडतात

- राशि

©Rashi भेटीमध्ये
#Couple #marathicharoli #marathicharolya #marathiquotes #marathishayari #RakeshShinde
rakeshshinde0428

Rashi

Growing Creator