Nojoto: Largest Storytelling Platform

Kojagiri Purnima 2023 : नवरात्रौत्सव आणि विजयादशमी

Kojagiri Purnima 2023 : नवरात्रौत्सव आणि विजयादशमीची सांगता झाल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. कोजागिरी पौर्णिमा आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोजागिरीनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोजागिरीची पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते.

©lavanyabeauti
  कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या #nojotovairalvideo#nojototredingvideo#nojotoshortvideo#nojotoastrology

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या #nojotovairalvideo#nojototredingvideo#nojotoshortvideo#nojotoastrology #astrologynormal

72 Views