Nojoto: Largest Storytelling Platform

ऐकतो गाण लहान पणाच तान्ह बाळ मी गुणाचं..... ‌आला

ऐकतो गाण लहान पणाच तान्ह बाळ मी गुणाचं.....
  ‌आलाय पिंगळ महाद्वारी गाणं ठनक्यानं....
भिक्षा देही गं माय काय ते बोल कानीचे.....
   चित्र रंगवल जस जुण्या गावाच......
आला पिंगळ मागत मागत आई माझी पाणी शेंदी बारवाच.
 पहाट गरजाईची डमरूच्या तालावरी.....
  भाकित अंगणी माझ्या गाणी उद्याची......
गलगलाट पक्ष्यांचा बहुरूप्या संग रडक्या पोराला भितीची ओळ.....
 आला आलाय पिंगळ बाबा वाढा भिक्षा देवाला....
   ‌पाझर फुटायचा त्या हळव्या काळजाला....
सकाळ सकाळी जणु गाव नटायचा सुर्य देवा आधी ऊठायचा.....
  भिक्षुक आणि बहुरूप्याला घरचा समजायचा.....
सार चित्र आज या पालटल गाव हुसकुन नगर वसवल.....
  भिक्षुक ,बहुरूपी संपवले ,परंपरा जुनी हुलकावली.....
दिस सरले सारे ,बोळक्या भर चहाला नाही म्हटले....
  शांततेची पडघड झाली सकाळ सकाळी भांडण जुंपली...
कुठे गेला पिंगल अन कुठे गेला तो गाव डोंगराला बिलगलेला.....
 ओडुन नेला कोणी माझा गाव हरवला, माझा गाव हरवला...
  रडतायेत डोळे, अन ह्रदयाने हंबरडा फोडला.....
छोटासा टुमदार गाव माझा चोरीला गेला‌‌‌....
  साठुन ठेवल फक्त दिवस त्या काळचे....
आईनी आठवण काढली त्या दिवसांची अश्रु
  ऐकण्या त्या गोष्टी बाहेर डोकावले......
   ती रंगरंगोटी पुसु नका म्हणजे झालं चित्र गावच रडण न ऐकायला येणारं..‌.. #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ
#मराठीकोट्स #yqtaai #collab
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या......
   चित्र गावच सांगण्या ......

writert7346

gaurav

New Creator