Nojoto: Largest Storytelling Platform

गर्दीत राहूनही वाटतं कुणीतरी आपलं असावं, खोल मनाच्

गर्दीत राहूनही वाटतं
कुणीतरी आपलं असावं,
खोल मनाच्या तळातलं
त्याला जपलेलं दिसावं..

कवी-  के. गणेश मनातलं दिसावं
गर्दीत राहूनही वाटतं
कुणीतरी आपलं असावं,
खोल मनाच्या तळातलं
त्याला जपलेलं दिसावं..

कवी-  के. गणेश मनातलं दिसावं

मनातलं दिसावं