Nojoto: Largest Storytelling Platform

वाटे आता सुने सुनेच बाक आमुचे जिथे रोज आम्ही रमाय

वाटे आता सुने सुनेच बाक आमुचे 
जिथे रोज आम्ही रमायचो
मिळून मिसळून मित्र सारे
गप्पा टप्पा करायचो सुने
वाटे आता सुने सुनेच बाक आमुचे 
जिथे रोज आम्ही रमायचो
मिळून मिसळून मित्र सारे
गप्पा टप्पा करायचो सुने