Nojoto: Largest Storytelling Platform

A Mother's Prayer ती वेडी नाही, ती वेगळी आहे ती

A Mother's Prayer  ती वेडी नाही, ती वेगळी आहे 
ती Boring नाही, ती शांत आहे 
ती possessive नाही, ती जास्त care करणारी आहे
ती smart नाही, पण लोकांच्या मनातील भावना समजून घेणारी आहे 
ती cute नाही, पण मनाने beautiful आहे 
ती एकटी नाही, पण सर्वांची आहे 
अशी ती शांत,caring, मनातली, beautiful,सर्वांच्यात सामावलेली माझी 
आई #khushi_khush#ownwriteup#foryou#lovetoseetheonlysmileonyourface