Nojoto: Largest Storytelling Platform

काल सोनाराच्या दुकानात गेले होते तेथे कोणाचा तरी

 काल सोनाराच्या दुकानात गेले होते  तेथे कोणाचा तरी फोन होता तो ठेवल्यानंतरचा तेथील संवाद ऐकला  एक जण म्हणत होती अग त्यांचा दागिना  तयार आहे ना. दुसरी होय.पहिली अग त्यामध्ये ज्या ठिकाणी काळे मनी होते तिथे त्यांना सोन्याचे मनी हवेत  कारण तिचे मिस्टर हयात नाहीत..मनात विचार आला हे बरोबर आहे ?  खरे सांगायचे या गोष्टी मनाला पटत नाहीत.का नाही तिने नेहमीचे मंगळसुञ घालायचे..सौ  भाग्य म्हणजे नक्की काय ? फक्त नवरा सोबत असणेच का?  

नवरा मयत झाला की लगेच तिचे अलंकार उतरवले जातात..तिच्यावर किती बंधने म्हणजे त

sandyjournalist7382

sandy

New Creator

काल सोनाराच्या दुकानात गेले होते तेथे कोणाचा तरी फोन होता तो ठेवल्यानंतरचा तेथील संवाद ऐकला एक जण म्हणत होती अग त्यांचा दागिना तयार आहे ना. दुसरी होय.पहिली अग त्यामध्ये ज्या ठिकाणी काळे मनी होते तिथे त्यांना सोन्याचे मनी हवेत कारण तिचे मिस्टर हयात नाहीत..मनात विचार आला हे बरोबर आहे ? खरे सांगायचे या गोष्टी मनाला पटत नाहीत.का नाही तिने नेहमीचे मंगळसुञ घालायचे..सौ भाग्य म्हणजे नक्की काय ? फक्त नवरा सोबत असणेच का? नवरा मयत झाला की लगेच तिचे अलंकार उतरवले जातात..तिच्यावर किती बंधने म्हणजे त #story #nojotophoto