माती.. माती म्हणून जगता यायला हवं मनाच्या ओलाव्याने सुखावता यायला हवं तप्त वागण्याने त्रस्त मनाला गंधाळता यायला हवं कुणी तुडवून का जायेनात..परत मिसळता यायला हवं मातीत माती बनून खडी आणि मातीतील नाती शोधता यायला हवं...... मातीत माती बनून जगता यायला हवं.. -मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade #माती