Nojoto: Largest Storytelling Platform

खपल्या धरल्या आता तुझ्या जुण्या आठवांनी आता त्रास

खपल्या धरल्या आता
तुझ्या जुण्या आठवांनी
आता त्रास इतका होत नाही
ह्याचा अर्थ असा नाही की मी खपल्यांना हात लावत नाही
सतीश + खपल्या
खपल्या धरल्या आता
तुझ्या जुण्या आठवांनी
आता त्रास इतका होत नाही
ह्याचा अर्थ असा नाही की मी खपल्यांना हात लावत नाही
सतीश + खपल्या

खपल्या