मनात आशेची पालवी फुटता जगण्यास येतो हुरूप झटकून टाकावी मरगळ मनाची अनुभवावे आयुष्याचे नवे रूप सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या