Nojoto: Largest Storytelling Platform

एक वेळेस जीव पण हसत देईल, पण.. ज्या गोष्टीत पहिल्

 एक वेळेस जीव पण हसत देईल,
पण..
ज्या गोष्टीत पहिल्या पासून विरोध
आहेत,,
त्या गोष्टी कधीच मान्य नाही करू शकत,
मग..
प्रेम असो, जीव असो माझा, पण आहारी
नाहीत मी तुझा..
आहारी असतो तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक
शब्दाला मान असता सगळ्या गोष्टी मान्य
केल्या असत्या ना मी,...
   AS Patil✍️✍️ जिथे इज्जत जपली तिथे फक्त हाताने तू ढसाळू नकोस,
चुकीचा तर मीच आहेत ना पहिल्या पासून पण माझे विचार
हे कधीच तुझ्या ख़ुशी च्या विरोधात नसतात हे कधीच नाही समजू शकले मला तुम्ही, जिथे दोघानाही त्रास आणि वीजा होणाऱ असेल तिथे अडवणारच मी, मग तिच्या मनातून पूर्णत: जरी उतरलो मी तरीही हरकत नाही कधी मला समजायला ती कधी जवळ नाही आली माझ्या तेव्हा चुकीच्या गोष्टी आता घडत आहेत, तिला तर कधी वीजा नव्हतीच माझ्या पासून तरीही ती दूर राहिली माझ्यापासून, म्हणून आता काही संगती काही चुकीचे वळन तिला लागू राहिले म्हणून te सहन नाही होत मला म्हणून आता राग हा वाढत चाललाय एक मेकांचा एक मेकांवर.....

जिथे इज्जत जपली तिथे फक्त हाताने तू ढसाळू नकोस, चुकीचा तर मीच आहेत ना पहिल्या पासून पण माझे विचार हे कधीच तुझ्या ख़ुशी च्या विरोधात नसतात हे कधीच नाही समजू शकले मला तुम्ही, जिथे दोघानाही त्रास आणि वीजा होणाऱ असेल तिथे अडवणारच मी, मग तिच्या मनातून पूर्णत: जरी उतरलो मी तरीही हरकत नाही कधी मला समजायला ती कधी जवळ नाही आली माझ्या तेव्हा चुकीच्या गोष्टी आता घडत आहेत, तिला तर कधी वीजा नव्हतीच माझ्या पासून तरीही ती दूर राहिली माझ्यापासून, म्हणून आता काही संगती काही चुकीचे वळन तिला लागू राहिले म्हणून te सहन नाही होत मला म्हणून आता राग हा वाढत चाललाय एक मेकांचा एक मेकांवर.....