घर एक माणसं दोन एकत्र तरी एकटी तो असा तिच्या वाचून आणि ती त्याच्या खेरीज शांततेच्या गणितामध्ये अबोल्याची गोळाबेरीज... स्वप्नील #Swapys_Diaries #Silenced