कधी देवाच्या चरणी कधी प्रेतावरती वाहिले मी स्वतःला सोडूनी घरदार देश रक्षणार्थी वाहिले मी स्वतःला चालुनी सप्तपदी तुझ्या संसारासाठी वाहिले मी स्वतःला राबराब राबूनी मूठभर धाण्यासाठी वाहिले मी स्वतःला सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine