Nojoto: Largest Storytelling Platform

कधी देवाच्या चरणी कधी प्रेतावरती वाहिले मी स्व


कधी देवाच्या चरणी   
कधी प्रेतावरती
वाहिले मी स्वतःला 

सोडूनी घरदार 
देश रक्षणार्थी
वाहिले मी स्वतःला

चालुनी सप्तपदी 
तुझ्या संसारासाठी
वाहिले मी स्वतःला

राबराब राबूनी
मूठभर धाण्यासाठी
वाहिले मी स्वतःला सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

कधी देवाच्या चरणी   
कधी प्रेतावरती
वाहिले मी स्वतःला 

सोडूनी घरदार 
देश रक्षणार्थी
वाहिले मी स्वतःला

चालुनी सप्तपदी 
तुझ्या संसारासाठी
वाहिले मी स्वतःला

राबराब राबूनी
मूठभर धाण्यासाठी
वाहिले मी स्वतःला सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
vaishali6734

vaishali

New Creator

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine