कधीकधी का असं होतं, आपलं Mood कुठंच लागत नसतं.. सगळं जवळ असूनसुद्धा, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं.. सगळेच तर हसवायचं प्रयत्न करतात, पण, कुणीतरी रडवल्यासारखं वाटतं.. माहित नाही का? पण, कधी कधी असं होतं, एकांत शोधून एकटं रडावसं वाटतं.. कारण, हे हृदय जिच्यासाठी रडतं, तीच व्यक्ती आपल्याला Ignore करत असतं.. जेव्हा मनातलं सांगायला जवळ कुणी नसतं, तेव्हा भावनांचा गुदमरून मृत्यू होतं.. शेवटी एक एकटा एकटाच, रडू रडू स्वतःचे बेहाल करतो.. प्रीत प्रीत