Nojoto: Largest Storytelling Platform

येत नाही झोप मी उगाच जागत बसतो समजत नाही मी का असं

येत नाही झोप मी उगाच जागत बसतो
समजत नाही मी का असं वागत बसतो
झिडकारते तू , मला सतत देते नकार
तरीही तुझ्या मागे मी असा का लागत असतो 

by viplove viplove words
येत नाही झोप मी उगाच जागत बसतो
समजत नाही मी का असं वागत बसतो
झिडकारते तू , मला सतत देते नकार
तरीही तुझ्या मागे मी असा का लागत असतो 

by viplove viplove words
vipulapte2717

Vipul Apte

New Creator