Nojoto: Largest Storytelling Platform

विजयाचा मान ठेवू , कष्टाचे मोल करू , सत्याची कास

विजयाचा मान ठेवू ,
कष्टाचे मोल करू , 
सत्याची कास धरत देशाचा विकास करू , 
मान ठेऊ गुरुजनांचा , ऋणी राहू भारतमातेचे ..
सत्य परमो धर्म: बाळगत
दसरा पर्वावर हा वसा घेऊ .!  
🚩शुभ वियाजादशमी🚩

©Pranjali Dande
  #dassera

#dassera #Society

4,932 Views