जाणता राजा माझा वाली सार्या रयतेचा सामर्थ्यशाली, निधड्या छातीचा त्रिवार मुजरा त्यांना मानाचा 🙏🙏🙏 लेखकानों💕 यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.