Nojoto: Largest Storytelling Platform

फक्त पाहावे की वेचावे नाकळे तुझ्यासवे चांदण्यातून

फक्त पाहावे की वेचावे नाकळे
तुझ्यासवे चांदण्यातून चालतांना !
चंद्र हातात  गुंफून हात इथे 
मोहरतोय नव्याने फुलतांना !
❣️🤟gaurav❣️ चांदणे ❣️

#withyou
फक्त पाहावे की वेचावे नाकळे
तुझ्यासवे चांदण्यातून चालतांना !
चंद्र हातात  गुंफून हात इथे 
मोहरतोय नव्याने फुलतांना !
❣️🤟gaurav❣️ चांदणे ❣️

#withyou