Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.

©Manasi M
  # Marathi Quotes.....
manasim6984

Manasi M

New Creator

# Marathi Quotes.....

127 Views